Ambadas Danve letter : पोलीस आयुक्त ते पीआय, वसुली रेट काय? अंबादास दानवेंचं खळबळजनक पत्र

Continues below advertisement

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहीलंय... आणि त्या पत्रातून छत्रपती संभाजीनगरच्या पोलीसांवर घणाघाती आरोप केले आहेत... एकीकडे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मोठमोठ्या गप्पा मारत असताना शहरात पोलीसांच्याच आशीर्वादानं अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय... तसंच संभाजीनगरात झालेल्या दंगलीलाही पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप दानवेंनी केलय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram