Ambadas Danve on MVA : वज्रमूठ सभेला गालबोट लागण्याची शक्यता, अंबादास दानवेंनी व्यक्त केली भीती
Continues below advertisement
Ambadas Danve on MVA : वज्रमूठ सभेला गालबोट लागण्याची शक्यता, अंबादास दानवेंनी व्यक्त केली भीती
वज्रमूठ सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सभेत कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी ठाकरे गटाचे आमदार अंबादास गदानवे यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना केल्याेत. सभेत शांतता बाळगावी आणि कुठल्याही द्वेष पसरवणाऱ्या घोषणा न देण्याचं आवाहन दानवेंनी केलंय.
Continues below advertisement