Ambadas Danve : 'मी शिंदेंचे पक्षात गेलो तर आई मला घरात घेणार नाही' : अंबादास दानवे
मी जर शिंदे गटात गेलो तर माझी आई मला घरात घेणार नाही अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलीय..... त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी