Ahilyabai Holkar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा हटवला, धनगर समाज आक्रमक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याताल मांजरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा बसवला होता. मात्र पोलिसांनी तो पुतळा हटऊन गंगापूर पोलिस ठाण्यात नेल्याची माहिती गंगापूर शहरासह ग्रामीण भागात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर धनगर समाजाचे अनेक समाजबांधव व समाजसेवक, गावकरी यांनी शोकडो मेंढया घेऊन थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठले दरम्यान उपस्थित जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्वरित आहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola