Aditya Thackeray:आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांदावर,संभाजीनगरमधल्या दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत. आज दुपारी १२ वाजता निपाणीमध्ये आदित्य ठाकरे दाखल होतील. त्यानंतर या दौऱ्याला सुरुवात होईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.