Sambhaji Nagar Rada : संभाजीनगर प्रकरणात 6 संशयितांना अटक, 400 ते 500 समाजकंटकांवर गुन्हे दाखल

Continues below advertisement

काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळाप्रकरणी जिन्सी पोलिसांनी आत्तापर्यंत ६ संशयितांना अटक कऱण्यात आलंय..... तर आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे... दोन्ही गटाच्या ४०० ते ५०० समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.. शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे यासह इतर कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या आठ पथकांची नियुक्ती केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram