SSR Viscera Report | सुशांतसिंह राजपूतच्या शरीरात सापडलेल्या केमिकलमुळे सुशांतचा मृत्यू झाला?

Continues below advertisement
मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला तीन महिन्यापेक्षाही जास्तचा कालावधी उलटला आहे. सुशांतने 14 जूनला त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही आहे. सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टचा तपास करत असलेल्या एम्सच्या तपासकर्त्यांना सुशांतच्या शरीरात काही केमिकल ट्रेसेस सापडले आहेत. सुशांतच्या मृत्यू मागे या केमिकल ट्रेसेसचा काही संबंध आहे का? आता याचा तपास एम्सची टीम आणि सीबीआयकडून केला जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram