औरंगाबादमध्ये चार्ली चॅप्लिन करतोय मास्क घालण्याचं आवाहन, नागरिकांमध्ये कोरोलाबाबत जनजागृती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विनामास्क रस्त्यावर बिनधास्त फिरणाऱ्या औरंगाबादकरांना आता मास्क घालण्याचं आवाहन खुद्द चार्ली चॅप्लिन करतोय.