Gym Opening | 15 ऑगस्टच्या मुहुर्तावर जीमला परवानगी देऊ- मंत्री विजय वडेट्टीवार
जिम संबंधी फाईल मी कालच सही करून दिली आहे, फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे, फार तर उद्या पासून म्हणजे 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर जिमची परवानगी देऊ, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.