Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवार विरोधीपक्षनेते पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपुरात
Continues below advertisement
Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवार विरोधीपक्षनेते पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपुरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं मतदारसंघात जंगी स्वागत, विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागल्यानंतर वडेट्टीवारांचं प्रथमच मतदार संघात आगमन.
Continues below advertisement