Chandrapur : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटकांचा धिंगाणा, ५ हजार रुपयांचा दंड

Continues below advertisement

चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटकांचा धिंगाणा, वनपथकानं पर्यटकांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला,  मोहर्ली-मार्गावर गाडीखाली उतरून पर्यटकांनी धिंगाणा केल्यामुळे वनपथकाची कारवाई 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram