Chandrapur Tadoba Tiger Reserve : नाताळनिमित्त ताडोबा व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची गर्दी, सर्व बुकिंग फूल

नाताळनिमित्त चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलंय. तसंच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी टायगर सफारीसाठी ताडोबात दाखल झालेत. त्यामुळे नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांमुळे ताडोबामध्ये नवचैतन्य फुललंय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola