Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग बंद, पर्यटकांना फटका

Continues below advertisement

Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग बंद, पर्यटकांना फटका

ताडोबा... महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान... चंद्रपूरची शान आणि पर्यटकांचं माहेरघर... ५०९ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं घनदाट जंगल... अनेक प्राण्यांचा मुक्त वावर आणि त्यांच्यासोबत साठ ते सत्तर वाघ... हेच वाघ पाहण्यासाठी लाखो पर्यटक इथं भेट देत असतात... निसर्गाचा आनंद घेत असतात... वाघांच्या डरकाळीचा थरार अनुभूवत असतात... मात्र इथलं पर्यटकांसाठीचं बूकिंग आता बंद करण्यात आलंय... आणि त्याचं कारण आहे घोटाळा... पाहूयात, जंगलसफर आणि व्याघ्रदर्शनाच्या वाटेत, घोटाळ्याचे काटे कसे पेरले गेलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram