Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची सुरूवात

Continues below advertisement

ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची आज सुरूवात.. ताडोबा व्याघ्रप्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला, पावसाळ्यात वन्यप्राण्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे आणि वाहतुकीसाठी योग्य रस्ते नसल्यानं पर्यटन बंद होतं, आता पर्यटकांना पुन्हा टायगर सफारी करता येणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram