Tadoba Andhari Tiger Reserve : पावसाळ्यानंतर ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी खुला, निर्बंध नाही
चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबात आजपासून पूर्णपणे निर्बंमुक्त पर्यटन सुरु होणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला होतोय.पावसाळ्यात हा व्याघ्र प्रकल्प बंद असतो.. त्यामुळे आजपासून हा प्रकल्प पुन्हा सुरु होणार आहे.. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.