Santosh Rawat Chandrapur Caseसंतोष रावत प्रकरणात काँग्रेसचा उत्तर भारतीय सेलच्या जिल्हाध्यक्षाला अटक
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष राजवीर यादव आणि त्याचा भाऊ अमर यादव याला पोलिसांनी अटक केलीये. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये नोकरी लावून देण्यासाठी आरोपी राजवीर यादवने संतोष रावत यांना ६ लाख दिले होते आणि हे पैसे परत न केल्याने हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिलीये
Continues below advertisement