Sambhaji Bhide यांनी गजानन महाराज समाधीचं दर्शन घेणार, भिडे शेगावात दाखल : ABP Majha
संभाजी भिडे शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात पोहचले. संभाजी भिडे यांनी मौन व्रत धारण केल्याची माहिती , गजानन महाराज समधीच दर्शन घेतल्यावर मौन व्रत सोडणार