Ram Mandir Wood Chandrapur : राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून सागवान लाकूड, मुनगंटीवारांच्या हस्ते काष्ठपूजन
Continues below advertisement
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचं काम जोरात सुरू आहे. राम लल्लाच्या भव्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील बहुमूल्य सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे... हे सागवान लाकूड आलापल्लीहून बल्लारपूरमध्ये काल दाखल झालंय.. आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या सागवानाची विधिवत पूजा करतील आणि त्यानंतर बल्लारपूर ते चंद्रपूर अशी मोठी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्त आज चंद्रपुरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन कऱण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Ayodhya Gadchiroli Uttar Pradesh Construction Ram Lalla Ballarpur Ram Janmabhoomi Temple Alapalli Main Gate Precious Teak Ritual Puja