Raj Thackeray चंद्रपूर दौऱ्यावर, मनसे प्रमुखांमध्ये दडलेला खवय्या , राज ठाकरेंचा आवडता केक कोणता?
राज ठाकरे सध्या चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. रात्री त्यांच्या मुक्कमाची व्यवस्था ज्या हॉटेल मध्ये करण्यात आली होती. त्या हॉटेलमध्ये पोहचल्यावर ते थेट केक शॉप मध्ये दाखल झालेत. यांनी स्व:ता केक शॉप जावून 4 केक खरेदी केले आहेत. चारही केकचे स्वतः पैसे देत हॉटेल ते रूमकडे झाले रवाना झालेत. या वरून राज ठकरेंच्या खवय्येगिरीची एक वेगळी झलक पहायला मिळालीय...