Chandrapur Powerplant Special Report : धारीवाल पॉवर प्लांटविरोधात काँग्रेस आक्रमक, आंदोलनाचा इशारा

कोळसा खाणी, कागद उद्योग, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती अशा अनेक व्यावसायांचं हक्काचं ठिकाण म्हणजे चंद्रपूर. लाखोंची उलाढाल होणाऱ्या चंद्रपुरात स्थानिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कुणालाच वेळ नाहीये. खराब रस्त्यांपाठोपाठ आता चंद्रपुरकरांच्या हक्काचं पाणीही पळवलं जातंय. याविरोधात काँग्रेसने आवाज उठवलाय. दरम्यान चंद्रपुरकरांसमोर समस्यांचा डोंगर कुणी उभा केलाय? चंद्रपूरकरांचं पाणी कोण पळवतंय? पाहूया या रिपोर्टमधून..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola