Chandrashekhar Bawankule Nagpur Rain : मुसळधार पावसामुळे नागपुरात पूरस्थिती, बावनकुळेंकडून पाहणी

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule Nagpur Rain : मुसळधार पावसामुळे नागपुरात पूरस्थिती, बावनकुळेंकडून पाहणी

नागपूरचे माजी पालकमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळापासून पूरस्थितीची पाहणी करतायेत. लष्कराकडून होणाऱ्या बचावकार्याबाबत त्यांनी काय माहिती दिली पाहूयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram