Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?

Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना  ? चंद्रपूर मतदारसंघासाठी मतदान सुरु आहे. चंद्रपुरातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र कडक उन्हातही मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळत आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola