Chandrapur मधील जगप्रसिद्ध ताडोबात आजपासून पूर्णपणे निर्बंधमुक्त पर्यटन सुरु : ABP Majha
चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबात आजपासून पूर्णपणे निर्बंमुक्त पर्यटन सुरु झालंय. पावसाळ्यात हा व्याघ्र प्रकल्प बंद असतो.. आजपासून प्रकल्प पुन्हा सुरु होणार असल्यानं पर्यटक आणि स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे...