Chandrapur Rain : मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे दरवाजे उघडले, घरात पाणी ABP Majha

सततच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील नलेश्वर, चंदई, चारगाव आणि लभानसराड हे मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहे आणि या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झालाय. चंदई आणि चारगाव मधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या इरई धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे इरई धरणाचे दरवाजे लवकरच उघडल्या जाऊ शकतात. प्रशासनाकडून इरई नदीच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना सावधतेचा इशारा देखील देण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola