Chandrapur Nagbhid Corruption : चंद्रपूरमधील नागभीड संस्थेवर 5 हजार क्विंटल धान्याच्या अपहाराचा आरोप

Continues below advertisement

Chandrapur Nagbhid Corruption : चंद्रपूरमधील नागभीड संस्थेवर 5 हजार क्विंटल धान्याच्या अपहाराचा आरोप

नागभीड तालुका शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे सध्या या संस्थेची चौकशी सुरू आहे. नागभीड संस्थेवर जवळपास 5 हजार क्विंटल धानाचे अपहार केल्याचा आरोप आहे. पणन महासंघाचे अधिकारी या आरोपाची चौकशी करताहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या 7-12 वर मोठ्या प्रमाणात धान खरेदी केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात धान खरेदी झालीच नाही आणि हे लपवण्यासाठी जवळपास 5 हजार क्विंटल धान पावसाने खराब झाल्याचं सांगण्यात आलं, असा नागभीड तालुका शेतकी खरेदी-विक्री संस्थेवर आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram