Balu Dhanorkar : चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे... गुडगावमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत असं त्यांच्या कार्य़ालयाकडून सांगण्यात आलंय.  काही दिवसांपूर्वी त्यांचं gall bladder stoneचं ऑपरेशन झालं होतं. मात्र रविवारी त्यांना स्वादुपिंडाचं इन्फेक्शन झालं.. त्यांना तातडीनं नागपूरहून air ambulanceनं दिल्लीला हलवण्यात आलं. 27 तारखेलाच त्यांचे वडील नारायणरावजी धानोरकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. आणि आता आता बाळू धानोरकरांची तब्येत खालवल्यानं धानोरकर कुटुंब चिंचेत आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola