ABP News

Chandrapur Heavy rain : चंद्रपूरात मुसळधार पाऊस,पुराचं पाणी घरात शिरल्याने नुकसान

Continues below advertisement

चंद्रपूर शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तूकूम परिसरातील नाल्या काठील अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी मनपा प्रशासनानं योग्य उपाययोजना न केल्याचा नागरिकांचा आरोप. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram