Chandrapur Selfie Death : चंद्रपुरातील घोडाझरी सिंचन तलावावरील घटना, सेल्फीच्या नादात बुडून मृत्यू

Continues below advertisement

सेल्फीच्या नादात चौघांचा तलावात बुडून मृत्यू.चंद्रपुरातील घोडाझरी  सिंचन तलावावरील घटना.एकाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तिघांचाही मृत्यू.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram