Chandrapur Flood :चंद्रपूर शहर अजूनही पुराच्या विळख्यात, इरई,झरपट नद्यांच्या पातळीतवाढ झाल्याचा फटका
Continues below advertisement
चंद्रपूर शहरातील वर्धा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने शहरातील अनेक भागांना काल ८ ते १० फूट पाण्याचा वेढा होता. अनेक घरे तसेच दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. त्यामुळे शहरातील शाळांमध्ये साडेचारशे लोकांनी आसरा घेतला. चंद्रपूर शहरालगतच्या इरई आणि झरपट नद्यांचं पाणी वाढल्याने चंद्रपूरपूरकरांची अक्षरशा वाईट अवस्था झालीय. दरम्यान, पाऊस थांबल्यानं पुरात वाढ झालेली नाही आणि आताची पूरस्थिती नियंत्रणात येण्यास आणखी २४ तास तरी लागलीत.
Continues below advertisement