Chandrapur Death : चंद्रपुरातील भानापेठ परिसरात पतंग पकडताना स्लॅबवरुन तोल गेल्याने व्यक्तीचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 10:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपुरात पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका इसमाचा मृत्यू. चंद्रपूर शहरातील भानापेठ परिसरातील घटना. आनंद वासाडे असं मृतकाचं नाव.