Chandrapur Accident: चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू
abp majha web team
Updated at:
08 Jul 2023 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrapur Accident: चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील व्याहाडजवळ दोन दुचाकींची सामोरा समोर धडक. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. तीन जण गंभीर जखमी. जखमींवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु.