Jejuri Temple : जेजुरी गडावर चंपाषष्ठी यात्रा ABP MAJHA
जेजुरी गडावर खंडेरायाच्या चंपाषष्टी यात्रेची आज सांगता होतेय. या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. विजयाचं महाप्रतिक असलेल्या चंपाषष्टी यात्रेला वेगळं स्थान आहे.