Narendra Patil | नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटवलं

Continues below advertisement
12 नोव्हेंबर तारीख ही वैद्यकीय प्रवेशासाठी शेवटची तारीख आहे. परंतु आद्यप मराठा समाजातील मुलांना आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावा हेच कळत नाहीय. याचा फटका हजारो मराठी तरुणांना बसणार आहे त्यामुळे सरकारने याबाबत लवकरात लवकर स्पष्टता आणावी अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन मराठा क्रांती मोर्चा मुंबई करणार आहे. यावेळी नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून अचानक हटवल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चा करणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram