CBI Masterplan for SSR Case | सुशांत प्रकरणी तपासासाठी सीबीआयचा मास्टर प्लॅन, CBIच्या रडारवर कोण?
Continues below advertisement
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. काल सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात सुशांतचा नोकर आणि बराच काळ सुशांतसोबत असलेला नोकर नीरजची चौकशी करण्यात आली. तसेच त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे. यात नीरजने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरज सिंग एप्रिल 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूतकडे हाउस कीपिंगमध्ये कामाला लागला होता.
Continues below advertisement