SSR Case Update | सीबीआयच्या पथकाकडून सुशांतच्या राहत्या घराचं आणि आसपासच्या परिसराचं चित्रीकरण
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. काल सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात सुशांतचा नोकर आणि बराच काळ सुशांतसोबत असलेला नोकर नीरजची चौकशी करण्यात आली. तसेच त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे. यात नीरजने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरज सिंग एप्रिल 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूतकडे हाउस कीपिंगमध्ये कामाला लागला होता.