SSR Case Update | सीबीआयची टीम तपासासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये, पोस्ट मार्टम करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी
Continues below advertisement
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या पथकाने आज मुंबईतल्या कूपर रुग्णालयाच चौकशी केली. रुग्णालयाच्या पोस्ट मार्टम हाऊसमध्ये सुमारे एक तास सीबीआयकडून तपास करण्यात आला, सुशांतचं पार्थिव याच रुग्णालयात तपासणीसाठी आणलं गेलं होतं आणि त्याचं पोस्ट मार्टम करणाऱ्या डॉक्टरांचीदेखील सीबीआयनं चौकशी केली आहे. त्यामुळे सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला आहे.
Continues below advertisement