अकोल्यात कोरोना परिस्थितीत शिवजयंतीची मिरवणूक काढल्याने अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल
विदर्भातल्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार आहे. कारण या तिन्ही शहरांमधील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीदेखील राज्यातील कोरोना स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अकोला, अमरावती आणि यवताळ या तीन शहरांमधील कोरोना स्थितीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय.
Tags :
Shivaji Jayanti 2021 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 Shiv Jayanti 2021 Shivjayanti 2021 Shivaji Maharaj Jayanti Shivaji Shiv Jayanti Shivaji Maharaj Shivjayanti