Pune Accident | वडगाव उड्डाण पुलावरून 50 फूट खाली कार खाली कोसळली, अपघातामध्ये कारचालक जखमी

पुण्यात वडगाव उड्डाण पुलावरून नवले ब्रिजकडून वारजेकडे जाणारी चार चाकी गाडी कठडे तोडून खाली कोसळली. ही घटना 15 तारखेला दुपारी साडेचार वाजता घडली आहे. या गाडीत असणाऱ्या छाया देशमुख या महिला गाडी चालवत होत्या त्या सुखरूप बाहेर पडल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola