Medical Entrance | वैद्यकीय प्रवेशातील 70/30 कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब, औरंगाबाद खंडपीठाकडून निर्णय कायम
Continues below advertisement
औरंगाबाद : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत विभागवार विद्यार्थांना प्राधान्य देणारा 70:30 चा कोटा रद्द करण्याच्या शासनाने काढलेल्या शासन आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने आज फेटाळून लावल्या.
Continues below advertisement