Cabinet Expansion | मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी उद्याच होणार, शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेणार | ABP Majha

Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार उद्या दुपारनंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेतील. तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram