Solapur CAA NRC Protest | सीएए, एनआरसीच्या विरोधात सोलापुरात महिनाभरापासून शांततेत आंदोलन
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सोलापूर जिल्हाधिकाऱी कार्यालयासमोर महिला गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन करताहेत.. दिल्लीच्या शाहिनबागेच्या धर्तीवर हे आंदोलन होत आहे. रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत हे आंदोलन पार पडत असून यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.