Rahul Gandhi Sabha : भाजप, शिंदे गट, मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर राहुल गांधी नरमले?
सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसचेविचार वेगळे. पण मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही.काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा वक्तव्य.