Buldana Farmer : पीकविमा योजनेचं काम बघणाऱ्या कंपनीचा मोठा निर्णय, संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील A.I.C. विमा कंपनीच्या कार्यालयाबाहेर संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या. प्रधानमंत्री कृषी विम्याचं काम बघणाऱ्या कंपनी विरुद्ध घोषणाबाजी. कंपनीचं कार्यालय बंद होणार असल्याच्या बातमीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चिंता वाढली
Continues below advertisement