Baharat Jodo Yatra : Sonia Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar एकाच मंचावर?शेगावात काँग्रेसची सभा
विशेष म्हणजे या सभेचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही देण्यात आलंय. शेगावमध्ये ही सभा होणार आहे. या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहिले तर या निमित्तानं महाविकास आघाडीतील ते सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन ठरेल.