Shegaon: संत गजानन महाराजांची 112वी पुण्यतिथी; शेकडो दिंड्या शेगावात दाखल, मंदिरात भक्तीमय वातावरण
श्री संत गजानन महाराज यांच्या 112व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.. काल रात्रीपासूनच भाविक शेगावात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.