Sant Gajanan Maharaj Palkhi : पंढरपूर वारी संत गजानन महाराजांची पालखी पुन्हा शेगावात

Continues below advertisement

संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारी करून आज शेगावात पोहचली आहे. पालखीनं जवळपास 1300  किलोमीटरचा प्रवास केला. पालखीसोबत आलेल्या भक्तांनी गण गण गणात बोतेचा जयघोष केला. या भक्ती सोहळ्याची खास ड्रोननं टिपलेली दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram