Ravikant Tupkar On Farmer : शेतकरी वाऱ्यावर, स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार  : रविकांत तुपकर

 एकट्या विदर्भात अडीच ते तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान , एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही. स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आक्रमक ,उद्यापासून  स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार.

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola