Ravikant Tupkar : पोलिसांच्या वेशात रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर ओतून घेतलं पेट्रोल

Continues below advertisement

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रश्नावरुन स्वभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर हे पोलिसांच्या वेशात आले आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून  घेतलं आहे. सध्या पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. Company logo Ads by     READ MORE

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram