Rahul Gandhi Shegaon Sabha : सभेची तयारी अंतिम टप्प्यात, सोनिया गांधी उपस्थित राहणार

Continues below advertisement

खासदार राहुल गांधींची भारतजोडो यात्रा उद्या बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.. शेगावातील संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन राहुल गांधी सभेला संबोधित करणार आहेत..  या सभेला सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत.. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... दरम्यान या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram