Prataprao Jadhav on Sanjay Jadhav : संजय जाधव स्वत:चा निर्णय घेण्यासाठी मोकळे : प्रतापराव जाधव
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 02:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे सख्खे बंधू संजय जाधव यांनी आपण उद्धव ठाकरे गटात असल्याचं जाहीर केलंय. तसंच काल उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरातीही दिल्या होत्या याबाबत खासदार प्रतापराव जाधव यांना काय वाटतं.. हे जाणून घेतलंय प्रशांत कदम यांनी